पूज्य आचार्य भिसे माध्य.व उच्च माध्य.विद्यालय
2016 - 2017
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
विद्यालयातील शिक्षकांनी प्राप्त केलेले पुरस्कार व सन्मानचिन्ह
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
❤❤❤❤❤💐❤❤❤❤❤
*गांधी रिसर्च फौंडेशन , जळगाव यांच्यामार्फत आयोजित " गांधी विचार संस्कार " परीक्षेत आचार्य भिसे विद्यालयाचे शिक्षकांचे घवघवीत यश
प्रशस्तीपत्र , ट्रॉफी स्विकारताना.
श्री.रामकृष्ण राजाराम पाटील
********************
श्री.सुनील सखाराम वाघ
********************
श्री.देवेंद्र प्रफुल्ल प्रजापत
****************************
श्री.चेतनकुमार अरुण पाटील
(समन्वयक)
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
श्री.नितिन बोबाडे
"जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचा पत्रकार पुरस्कार" मुंब्ईत महापौरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
श्री .अरुण रामदास खंबायत
आदर्श पुरस्कार
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁श्री.पिरम बालचंद परदेशी
आचार्य मुख्याध्यापक पुरस्कार
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
श्री.चंद्रशेखर पाटील
आदर्श पुरस्कार
ज्ञानमित्र पुरस्कार
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
श्री.सुनील सखाराम वाघ
ज्ञानमित्र पुरस्कार
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
श्री.महेंद्र पांडुरंग पवार
कला तपस्वी पुरस्कार
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
श्री.चेतनकुमार अरुण पाटील
तज्ञ शिक्षक म्हणून गौरवताना
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
=====================================
म.गांधी मिशन ज्ञानप्रसार केंद्र बीड या संस्थेमार्फत श्री.C.S.पाटील सर व श्री.सुनिल वाघ सर यांना ज्ञानमित्र पुरस्कार व सन्मानपत्र मिळाले. तेजल राजेश भोईर राज्यस्तरीय विभागीय तृतीय आली. तिला सन्मानचिन्ह , सन्मानपत्र व गोल्डमेडल मिळाले. 9 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले त्यांना सन्मानपत्र व गोल्डमेडल मिळाले.
संस्थेला उपक्रमशील संस्था सन्मानचिन्ह, तसेच मुख्याध्यापकांना आचार्य मुख्याध्यापक सन्मानचिन्ह मिळाले. पुरस्कार व सन्मानचिन्ह शास्रज्ञ श्री.संतोष टकले (मुंबई)यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
=====================================
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी यांचे 🌷गुलाबपुष्प🌷 व📕पुस्तके📕 देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले.
=============================================
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत.“नाम” fondation ला चेक सुपुर्द .सर्व “गुरुवर्यांचे” विशेष आभार
==================================================
==================================
===================================
विद्यालयात आले "परदेशातील पाहुणे " विद्यार्थ्यांच्या सुंदर अशा *लेजीम* पथकाने त्यांचे स्वागत केले.मुलांबरोबर त्यानी संवाद साधला . त्यावेळी उपस्थित ।।संस्थेचे सचिव मा.श्री.आप्पा साहेब भोये, व शाळेतील सर्व "गुरुवर्य"
=====
0 टिप्पण्या